Wednesday, September 16, 2026
Homeमनोरंजनचांदेकर जाणार देव दर्शनाला, कला आणि अद्वैत दोघच घरात एकटे! ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’मध्ये...

चांदेकर जाणार देव दर्शनाला, कला आणि अद्वैत दोघच घरात एकटे! ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’मध्ये काय घडणार?

[ad_1]

खरेंवर कोसळले आर्थिक संकट

आधीच्या लग्नासाठी आणि आता नैनाच्या लग्नासाठी कलाच्या आई-वडीलांनी कर्ज घेतलेले असते. त्याचा हफता न दिल्यामुळे ते खरेंच्या घरी येतात. ते कलाच्या आईला हफ्ते का भरले नाहीत असे विचारतात. पण त्या मुदत मागत असल्यामुळे शेवटी कलाची गाडी ते उचलून घेऊन जातात. काजू ती गाडी परत आणण्याचा प्रयत्न करत असते. पण तिला आई समजावते आणि सगळं काही बदलते. त्यानंतर आता काजू पैसे कमावण्याचा विचार करते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments