Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रगोव्यात पॅराग्लायडिंग करताना मोठी दुर्घटना! दरीत पडून पुण्यातील तरुणीचा आणि पायलटचा मृत्यू

गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मोठी दुर्घटना! दरीत पडून पुण्यातील तरुणीचा आणि पायलटचा मृत्यू

गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मोठी दुर्घटना! दरीत पडून पुण्यातील तरुणीचा आणि पायलटचा मृत्यू

[ad_1]

Goa Paragliding Accident : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना दरीत पडून पुण्यातील एका महिला पर्यटक आणि पायलटचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास केरी गावात ही दुर्घटना घडली.  केरी येथील डोंगराळ भागात  झालेल्या अपघातात पुण्यातील शिवानी दाभाळे (वय २६) आणि पायलट  सुमल नेपाळी (वय २६) यांचा मृत्यू झाला.  गोव्याच्या उत्तर भागात ही दुर्घटना घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments