Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजनगुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने उरकला साखरपुडा! नवराही...

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने उरकला साखरपुडा! नवराही आहे अभिनेता

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने उरकला साखरपुडा! नवराही आहे अभिनेता

[ad_1]

गुपचूप उरकला साखरपुडा!

कुठेही डेटिंगची वाचता नाही, की प्रेमात पडल्याची चर्चा नाही तर या दोघांनी थेट साखरपुडा उरकूनच आपल्या नात्याची जाहीर घोषणा केली आहे. या सीक्रेट साखरपुड्यानंतर आता दोघांचेही चाहते खूप खुश झाले आहेत. दोघांच्या या साखरपुडा सोहळ्याला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. आता ही जोडी लग्न कधी करणार आहे, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments