गर्भलिंग निदान करून गर्भवती महिलेचा गर्भपात; मात्र विवाहित महिला जीवनिशी गेली, इंदापुरातील धक्कादायक घटना

0
1
गर्भलिंग निदान करून गर्भवती महिलेचा गर्भपात; मात्र विवाहित महिला जीवनिशी गेली, इंदापुरातील धक्कादायक घटना


राज्यात तसेच देशभरात गर्भलिंग निदान करण्यावर बंदी आहे. यासाठी कायद्याने मोठ्या शिक्षेची तरतूद केली आहे. मात्र तरीही गर्भलिंग निदानावर नियंत्रण घालण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे गर्भलिंग निदान व गर्भपाताचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २३ वर्षीय गर्भवती महिलेचा गर्भपात केल्यानंतर अतिरक्तस्त्रावामुळे दुसऱ्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. 



Source link