Sunday, October 11, 2026
Homeमनोरंजनकास्टिंग काऊचला बळी पडल्यामुळे अभिनेत्याला सोडावी लागली होती मुंबई, नेमकं काय झालं...

कास्टिंग काऊचला बळी पडल्यामुळे अभिनेत्याला सोडावी लागली होती मुंबई, नेमकं काय झालं वाचा

[ad_1]

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘मुंज्या’ या हॉरर कॉमेडी चित्रपट तुफान हिट ठरला होता. या चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता अभय वर्माने नुकताच एका मुलाखतीत मुंबईतील सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगितली. त्याने सांगितले की, एकदा तो एका बैठकीसाठी गेला होता आणि त्याला तिथल्या कास्टिंग काऊचला सामोरे जावे लागले होते. या घटनेनंतर तो मुंबईहून हरयाणातील आपल्या घरी परतला होता. मात्र, नंतर त्याला वाटले की, आपला प्रवास सांगण्याचा अधिकार इतर कुणालाही नाही. त्यानंतर तो मुंबईत परतले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments