
Manoj Jarange Patil on Maratha Reservation : बीडमधील नारायणगडावर मराठा समाजाचा भव्य दसरा मेळावा आज पार पडला. मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी या मेळाव्याला संबोधित केलं. ‘मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यास विरोध करणाऱ्यांवर जरांगे यांनी यावेळी नाव न घेता तोफ डागली.