कार्तिकने जबरदस्ती मुक्ताला मारली घट्ट मिठी, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज घडणार? वाचा

0
16
कार्तिकने जबरदस्ती मुक्ताला मारली घट्ट मिठी, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज घडणार? वाचा


कार्तिकने मारली मुक्ताला मिठी

प्रेमाची गोष्ट मालिकेत कार्तिक हा मुक्ताच्या मागे लागला असल्याचे दिसत आहेत. सतत तिला स्पर्ध करणे, तिच्या जवळ जाताना दिसत आहे. आता अचानक कार्तिकने मुक्ताला मिठी मारली आहे. घरात अंधार करुन कार्तिक बसलेला असतो. तेवढ्यात मुक्ता येते आणि तो मुक्ताला मिठी मारतो. मुक्ता चिडते आणि हा काय व्हायात पणा आहे असे कार्तिकला म्हणते. पण कार्तिक नाटक करत असल्याचे मुक्ताला जाणवते. तेवढ्यात कार्तिकची पत्नी येते आणि तुम्ही दोघे इथे काय करताय असे विचारते. आता मुक्ता तिला खरं सांगणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मालिकेच्या आगामी भागात याचे उत्तर मिळणार आहे.



Source link