Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजनकाजूला सोहमच्या खोलीत पाहून कलाला बसला धक्का, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज काय...

काजूला सोहमच्या खोलीत पाहून कलाला बसला धक्का, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत आज काय घडणार?

काजूला सोहमच्या खोलीत पाहून कलाला बसला धक्का, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत आज काय घडणार?

[ad_1]

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेतील अद्वैत चांदेकर आणि कला खरे या जोडी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लावले आहे. त्यांची ही जोडी प्रेक्षकांची नेहमीच मने जिंकत आली आहे. नियतीने त्यांचे लग्न तर जुळवून आणले पण दोघेही सतत भांडताना दिसतात. पण चांदेकर कुटुंबीयांना आता त्यांच्या भांडणाची चांगलीच सवय झाली आहे. चला जाणून घेऊया ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments