Saturday, August 22, 2026
Homeमनोरंजनकांदिवली अपघात प्रकरण, अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कार चालकाला पोलिसांनी केली अटक!

कांदिवली अपघात प्रकरण, अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कार चालकाला पोलिसांनी केली अटक!

कांदिवली अपघात प्रकरण, अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कार चालकाला पोलिसांनी केली अटक!

[ad_1]

Urmila Kothare Car Accident : मुंबईत सध्या अपघातांची मालिका सुरूच आहे. यातच अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे हिच्या कारचा देखील एक भीषण अपघात झाल्याचे नुकतेच समोर आले होते. शुक्रवारी मध्यरात्री कांदिवलीतील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ हा अपघात झाला, ज्यामध्ये एक मेट्रो कामगार मृत्युमुखी पडला आणि उर्मिला कानेटकर-कोठारे यांच्यासह कार चालक आणि एक अन्य कामगार जखमी झाले. या प्रकरणी आता कार चालकाला अटक करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments