कपूर कुटुंबातील ‘या’ मुलाने स्वतःला मनोरंजन विश्वापासून केलं दूर, करतोय शिक्षकाची नोकरी!

0
15
कपूर कुटुंबातील ‘या’ मुलाने स्वतःला मनोरंजन विश्वापासून केलं दूर, करतोय शिक्षकाची नोकरी!


Bollywood Nostalgia : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशी अनेक कुटुंबे आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष छाप पाडली आहे. यापैकी एक नाव म्हणजे कपूर कुटुंबाचे, ज्यांचे चित्रपट विश्वामध्ये योगदान अनेक दशकांपासून सुरू आहे. या घराण्यातील सर्वात प्रसिद्ध स्टार राज कपूर होते, त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले होते. अलीकडेच, राज कपूर यांची १००वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली, ज्यात कपूर कुटुंबातील अनेक सदस्य आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी करीना कपूर, रणबीर कपूर, सैफ अली खान, आलिया भट्ट आणि नीतू कपूरसह अनेक प्रसिद्ध स्टार्स उपस्थित होते. मात्र, कपूर कुटुंबात एक असा सदस्य आहे ज्याने स्वत:ला फिल्मी जगापासून दूर केले आहे. कोण आहे हा सदस्य? चला जाणून घेऊया…



Source link