Wednesday, August 26, 2026
Homeमनोरंजनकधीकाळी सडपातळ असणाऱ्या सुकन्या मोने यांचं वजन अचानक कसं वाढलं? घडली होती...

कधीकाळी सडपातळ असणाऱ्या सुकन्या मोने यांचं वजन अचानक कसं वाढलं? घडली होती मोठी घटना

कधीकाळी सडपातळ असणाऱ्या सुकन्या मोने यांचं वजन अचानक कसं वाढलं? घडली होती मोठी घटना

[ad_1]

Sukanya Mone Life Story : मराठीसह हिंदी मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या आणि मालिका, नाटक, चित्रपट अशा तीनही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे सुकन्या मोने. मराठी रंगभूमीपासून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुकन्या मोने यांनी आजवर अनेक नाटक, चित्रपट आणि मालिका गाजवल्या. सुकन्या मोने यांनी अभिनेते संजय मोने यांच्याशी लग्नगाठ बांधली. आजवरच्या या प्रवासात दोघांनीही एकमेकांना भक्कम साथ दिली. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात सुकन्या मोने अगदी सडपातळ होत्या. मात्र, त्यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडली, ज्यामुळे सुकन्या यांचं वजन झपाट्याने वाढलं आणि ती नंतर कधीच कमी होऊ शकलं नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments