Tuesday, September 15, 2026
Homeमनोरंजनऑडिशनसाठी बाईकवरुन जाताना २३ वर्षीय अभिनेत्याचा मुंबईत अपघाती मृत्यू, मनोरंजन विश्वावर शोककळा

ऑडिशनसाठी बाईकवरुन जाताना २३ वर्षीय अभिनेत्याचा मुंबईत अपघाती मृत्यू, मनोरंजन विश्वावर शोककळा

[ad_1]

Actor Aman Jaiswal Death : टीव्ही इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. टीव्ही सीरियल ‘धरतीपुत्र नंदिनी’ फेम अभिनेता अमन जयस्वालचा रस्ते अपघातात मुंबईत मृत्यू झाला आहे. २३ वर्षीय अमन बाईकवरून ऑडिशनसाठी जात असताना  मुंबईतील जोगेश्वरी महामार्गावर एका ट्रकने त्याला उडवले. या अपघातात जखमी झालेल्या अमनला रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments