‘एक-दोन दिवस द्या, सगळ्यांना उत्तरं देतो’; सोनाक्षीच्या लग्नावर लवनंतर भाऊ कुशदेखील वैतागून म्हणाला…

0
23
‘एक-दोन दिवस द्या, सगळ्यांना उत्तरं देतो’; सोनाक्षीच्या लग्नावर लवनंतर भाऊ कुशदेखील वैतागून म्हणाला…


कुश सिन्हा काय म्हणाला?

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नानंतर जेव्हा ‘हिंदुस्थान टाईम्स’ने लव सिन्हाला विचारले की, ‘तुम्ही सोनाक्षीच्या लग्नाला उपस्थित होता का? तेव्हा तो म्हणाला की, ‘कृपया एक-दोन दिवस द्या. जर मला वाटले की, तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेन, तर मी नक्कीच उत्तर देईन. विचारल्याबद्दल धन्यवाद.’ त्यानंतर आता कुश सिन्हा याका विचारण्यात देखील विचारण्यात आले की, तुम्ही” बहिणीच्या लग्नाला उपस्थित होतात का? ‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत कुश म्हणाला की, ‘मी खूप खाजगी व्यक्ती आहे आणि मला जास्त दिसायला आवडत नाही.’



Source link