Tuesday, September 22, 2026
Homeमनोरंजन'उथळ पाण्याला खळखळाट खूप', जान्हवीने पॅडी कांबळेचा अपमान करताच विशाख सुभेदार संतापली

‘उथळ पाण्याला खळखळाट खूप’, जान्हवीने पॅडी कांबळेचा अपमान करताच विशाख सुभेदार संतापली

[ad_1]

काय आहे विशाखाची पोस्ट?

“केहता है जोकर सारा जमाना आधी हकीकत आधा फसाना.. पॅडी more power to u. विनोदी कलाकाराला कायमच हलक्यात घेतात बाकीचे लोक. निक्की बाई तुम्ही पॅडी कांबळे यांना ‘जोकर’ म्हणालात.. ! आता जोकर म्हणजे कोण? तर जो आपले अश्रू लपवून लोकांचं मनोरंजन करतो, त्यांना हसवतो. तो म्हणजे जोकर. हे काम बाप जन्मात तुम्हाला जमणार नाही. त्यासाठी हिम्मत लागते, ती तुमच्याकडे नाही. गेली अनेक वर्ष हे काम तो करतोय. उथळ पाण्याला खळखळाट खूप. हे विधान निकी आणि जान्हवीसाठी एकदम परफेक्ट आहे. आणि अगं S मुली.. तुझा जन्म कदाचित २००० तला असावा आणि पॅडी यांनी आपल्या कामाची कारकिर्दीची सुरुवात केली १९९८ मध्ये. त्यांनी त्यांच्या नाटकाचे केलेले प्रयोग, त्यांच्यासाठी जमणारी गर्दी, छू बंड्या ज्याचे वेड अजून आहे महाराष्ट्राला.. येड्यांची जत्रा मधला नयन राव, ही आणि अशी अनेक पात्र त्यांनी रंगवलेली आहेत” असे विशाखा म्हणाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments