इस्रो अध्यक्षांच्या आत्मचरित्रावरुन गदारोळ! एस. सोमनाथ यांनी प्रकाशनच केलं रद्द, के. सिवन यांच्यावर टीका केल्याचा आरोप

0
18
इस्रो अध्यक्षांच्या आत्मचरित्रावरुन गदारोळ! एस. सोमनाथ यांनी प्रकाशनच केलं रद्द, के. सिवन यांच्यावर टीका केल्याचा आरोप

ISRO Chief S. Somnath Autobiography : इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या आत्मचरित्रात इस्रोचे माजी अध्यक्ष के. सिवन यांच्यावर टीका केल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, होणारा वाद पाहता सोमनाथ यांनी त्यांच्या पुस्तक प्रकाशन रद्द केले आहे. या संदर्भात त्यांनी केला वृत्त पत्राला माहिती दिली आहे.

Source link