Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रइथं बटेंगे, कटेंगे, फटेंगे करता; बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होतायत तिथं धमक कधी...

इथं बटेंगे, कटेंगे, फटेंगे करता; बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होतायत तिथं धमक कधी दाखवणार? उद्धव ठाकरेंनी सुनावले

इथं बटेंगे, कटेंगे, फटेंगे करता; बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होतायत तिथं धमक कधी दाखवणार? उद्धव ठाकरेंनी सुनावले

[ad_1]

Uddhav Thackeray questions Narendra Modi : ‘जिथं काहीच होत नाही, तिथं बटेंगे, कटेंगे, फटेंगे, वटेंगेच्या बाता मारता, मग बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असताना काय करत आहात? विश्वगुरू नुसते पाहत काय बसले आहेत? तिथं धमक का दाखवत नाहीत?; असा बोचरा सवाल शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments