आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू, अपघाती मृत्यू झाल्यास १० लाखांची मदत जाहीर

0
1
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू, अपघाती मृत्यू झाल्यास १० लाखांची मदत जाहीर


Asha workers : आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्यास त्यांना १० लाखांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. 



Source link