Monday, September 14, 2026
Homeमनोरंजनआम्हाला कोणत्या पाहुण्या कलाकाराची गरज नाही; कार्तिक आर्यनने थेट साधला रोहित शेट्टीवर...

आम्हाला कोणत्या पाहुण्या कलाकाराची गरज नाही; कार्तिक आर्यनने थेट साधला रोहित शेट्टीवर निशाणा

[ad_1]

Kartik Aryan: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा बहुचर्चित चित्रपट ‘भूल भुलैया ३’ हा १ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची टक्कर रोहित शेट्टीच्या मल्टीस्टारर चित्रपट ‘सिंघम अगेन’शी होणार आहे. कार्तिक आणि अजय दोघेही आपापल्या चित्रपटांचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर कार्तिकचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिक चित्रपटाची कॅमिओवरुन रोहित शेट्टीवर निशाणा साधताना दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments