Sunday, September 6, 2026
Homeमहाराष्ट्रआधी दारू पाजली, नंतर गळा चिरून शरीराचे केले ७ तुकडे; गोराई हत्या...

आधी दारू पाजली, नंतर गळा चिरून शरीराचे केले ७ तुकडे; गोराई हत्या प्रकरणातील खूनी सापडला, कारण धक्कादायक!

आधी दारू पाजली, नंतर गळा चिरून शरीराचे केले ७ तुकडे; गोराई हत्या प्रकरणातील खूनी सापडला, कारण धक्कादायक!

[ad_1]

Mumbai News: मुंबईतल्या गोराई समुद्रकिनाऱ्याजवळ दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा मृतदेह सात तुकडे केलेल्या अवस्थेत आढळून आला. या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी पोलिसांनी मुंबई पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments