Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रआईसमोर मनसे कार्यकर्त्याची हत्या! मालाड येथील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

आईसमोर मनसे कार्यकर्त्याची हत्या! मालाड येथील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

[ad_1]

malad mns worker murder by mob attack : मुंबईच्या मालाड येथे एक धक्कादायक घटना शनिवारी घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण मुंबई शहर हादरलं आहे. किरकोळ वादातून जमावाने एका तरुणाला कुटुंबीयांसोबत बेदम मारहाण केली. या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाला. मृत तरुण हा मनसेचा कार्यकर्ता होता. तसेच त्याचे वडील देखील मनसेचे पदाधिकारी असल्याही माहिती आहे.  त्याच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यात आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या अंगावर पडली तसेच त्याच्या बायकोने व वडिलांनी देखील त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, जमावाने त्यांनाही मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments