Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनअरुण गोविल आणि दीपिका चिखलीया रुपेरी पडद्यावर, राम-सीतेची लोकप्रिय जोडी 'या' मराठी...

अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया रुपेरी पडद्यावर, राम-सीतेची लोकप्रिय जोडी ‘या’ मराठी सिनेमात करणार काम

अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया रुपेरी पडद्यावर, राम-सीतेची लोकप्रिय जोडी ‘या’ मराठी सिनेमात करणार काम

[ad_1]

८०च्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित झालेली ‘रामयण’ ही मालिका अतिशय हिट ठरली होती. ३०-३५ वर्षांनंतरही या मालिकेची लोकप्रियता कायम आहे. विशेषतः मालिकेत राम आणि सीतेच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः आपल्या हृदयात स्थान दिले. या मालिकेच्या माध्यमातून प्रभू श्री रामचंद्रांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल तर सीता मातेच्या भूमिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी त्याकाळी प्रत्येक घराघरांत-मनामनांत ‘राम-सीता’ म्हणूनच विशेष जागा पटकावली. या राम-सीतेच्या जोडीची अफाट लोकप्रियता आजही कायम कायम आहे. आता त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता येणार आहे. अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया ही जोडी एका मराठी चित्रपटात दिसणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments