Monday, September 21, 2026
Homeमनोरंजनअनेक महोत्सव गाजवलेला सिनेमा ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ अखेर ‘या’ दिवशी होणार...

अनेक महोत्सव गाजवलेला सिनेमा ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ अखेर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

[ad_1]

हिंदी चित्रपटाच्या इतिहासात ‘शोले’ या चित्रपटाचे स्थान अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे. या चित्रपटाची आजही प्रचंड लोकप्रियता आहे. १५ ऑगस्ट १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या “शोले” या चित्रपटाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण झाले असताना ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ हा मराठी चित्रपट अनोख्या पद्धतीने सलाम करणार आहे. नावापासूनच वेगळेपण असलेला, तगडी स्टारकास्ट आणि अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ हा चित्रपट अखेर प्रदर्शित होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments