Saturday, August 22, 2026
Homeक्रीडाअखेर योगा 'खेळाडूंना' मिळाला न्याय ! शिवछत्रपती पुरस्कारात योग क्रीडाप्रकाराचा समावेश

अखेर योगा ‘खेळाडूंना’ मिळाला न्याय ! शिवछत्रपती पुरस्कारात योग क्रीडाप्रकाराचा समावेश

अखेर योगा ‘खेळाडूंना’ मिळाला न्याय ! शिवछत्रपती पुरस्कारात योग क्रीडाप्रकाराचा समावेश

[ad_1]

भारतीय संस्कृतीची ओळख जगाला पटवून देणाऱ्या योगविद्येचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र खेळांच्या यादीत व्हावा, या आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आलं आहे. आ. तांबे यांनी या मागणीसाठी गेल्या तीन अधिवेशनांमध्ये आणि त्यानंतरही सातत्याने पाठपुरावा केला होता. आता सरकारने शासन निर्णय लागू करत योगाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारपात्र खेळांच्या यादीत केला आहे. विशेष म्हणजे या मुळे योग खेळाडूंना ग्रेस मार्क, नोकरीत आरक्षण अशा विविध सरकारी योजनांचाही लाभ मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments