China Ex Foreign Minister Death : चीनचे माजी परराष्ट्र मंत्री किन गँग यांच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, किन गँग यांचा मृत्यू संशयास्पद आहे.