‘हे नाटक नाही, राखीची प्रकृती अतिशय गंभीर आहे’, अत्यंत जवळच्या व्यक्तीने दिली माहिती

0
13
‘हे नाटक नाही, राखीची प्रकृती अतिशय गंभीर आहे’, अत्यंत जवळच्या व्यक्तीने दिली माहिती


राखी सावंतला काय झाले?

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर राखीचे फोटो शेअर ती आजारी असल्याची माहिती दिली होती. हे फोटो शेअर करत त्याने ‘राखी सावंतला हृदयाशी संबंधीत कोणत्या तरी आजारामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. आम्ही डॉक्टरांकडून राखीच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेण्यास प्रयत्न करत आहोत. राखी लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी आपण सर्वजण प्रार्थना करुया आणि पुन्हा राखी तिच्या क्रेझी अंदाजात आपल्याला भेटेल अशी अपेक्षा आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.



Source link