सरकारी अधिकाऱ्यांच्या समोरच अचानक महिलांनी कपडे उतरवले, जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ

0
1
सरकारी अधिकाऱ्यांच्या समोरच अचानक महिलांनी कपडे उतरवले,  जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ


चोरीच्या आरोपात अटक केलेल्या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने कुटूंबीय आक्रमक झाले होते. महिलांनी संतापाच्या भरात आपले कपडेही काढून फेकले. अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घालून कसे तरी त्यांना परत पाठवले.



Source link