वडिलांचा नकार, पहिल्या पत्नीसोबत सतत भांडणे; वाचा जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांची लव्हस्टोरी

0
14
वडिलांचा नकार, पहिल्या पत्नीसोबत सतत भांडणे; वाचा जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांची लव्हस्टोरी


जावेद अख्तर आणि शबाना यांच्या भेटीगाठी दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या. त्यांच्या मैत्रिचे रुपांतर हळहूळ प्रेमात झाले. शबाना आझमी, जावेद अख्तर यांच्या काव्यात्मक शैलीच्या प्रेमात पडल्या होत्या. परंतु, त्यांच्या प्रेमाचा हा प्रवास फारसा सोपा नव्हता. त्यावेळी जावेद यांचे आधीच लग्न झाले होते, त्यामुळे त्यांच्या प्रेमकथेत अनेक चढ-उतार आले. जेव्हा कैफी आझमी यांना दोघांच्या प्रेमाबद्दल कळले, तेव्हा ते खूप संतापला होते. जावेद यांचे केवळ लग्नच झाले नव्हते, त्यांना दोन मुलेही होती. शावेळी आपल्या मुलीने कोणाचा संसार मोडू नये असे जावेद अख्तर यांना वाटत होते.



Source link