lawrence bishnoi : तुरुंगात असलेला गुंड लॉरेन्स बिश्नोईला मारण्यासाठी १ कोटी ११ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस जाहीर करणारे क्षत्रिय करणी सेनेचे प्रमुख राज शेखावत यांना मारण्यासाठी कोट्यवधी रुपयांची सुपारी देण्यात आली आहे.