रेकॉर्डिंगला उभं राहिल्यावर ‘आगिनफुलां’ची ‘ठिणगी ठिणगी’ झाली! ‘ऐरणीच्या देवा’ गाण्याचा किस्सा ऐकलात?

0
15
रेकॉर्डिंगला उभं राहिल्यावर ‘आगिनफुलां’ची ‘ठिणगी ठिणगी’ झाली! ‘ऐरणीच्या देवा’ गाण्याचा किस्सा ऐकलात?

Marathi Filmy Nostalgia : ‘साधी माणसं’ चित्रपटातील “ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे…” हे गीत. जगदीश खेबुडकर लिखित आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे गाणं आजही लोकांच्या मनात अजरामर आहे.

Source link