मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण, बीडजवळ दोन बसेस जाळल्या, महामार्गावर टायर जाळल्याने वाहतूक कोंडी

0
17
मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण, बीडजवळ दोन बसेस जाळल्या, महामार्गावर टायर जाळल्याने वाहतूक कोंडी

धुळे- सोलपूर महामार्ग, जालना, बीड बायपाय आदि मार्गावर जमावाने टायर जाळळ्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत टायर बाजुला केले व वाहतूक सुरळित केली.

Source link