Ambulance Video : भरधाव वेगात धावणाऱ्या जीवनदायिनी रुग्णवाहिकेला पोलिसांनी अडवून चेक केले असता त्यामध्ये स्ट्रेचरवर रुग्णाच्या जागी तीन पोती भरून मासे मिळाले. यामुळे आरोग्य विभागात खळबळ माजली आहे.