
Elvish Yadav Podhcast with Nyra Banerjee : प्रसिद्ध युट्युबरआणि ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता एल्विश यादवने त्याच्या चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. एल्विशने आता स्वतःचे पॉडकास्ट सुरू केले आहे,जे तो होस्ट करणार आहे. एल्विशच्या या शोची पहिली पाहुणी ‘बिग बॉस १८’ची स्पर्धक नायरा बॅनर्जी असणार आहे, जिला एल्विशने असे प्रश्न विचारले की, ते ऐकून तुमचं डोकंही चक्रावेल. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, जाणून घेऊया…








