प्रत्येक ‘चौका’तला राडा प्रेक्षकांना पाहाता येणार घर बसल्या, जाणून घ्या कधी आणि कुठे?

0
16
प्रत्येक ‘चौका’तला राडा प्रेक्षकांना पाहाता येणार घर बसल्या, जाणून घ्या कधी आणि कुठे?

प्रत्येक गावात एक तरी चौक असतोच. गावातील अनेक गोष्टींचा, घटनांचा, नात्यांचा हा चौक नेहमीच साक्षीदार असतो. असाच जिवाभावाची मैत्री, राजकारण यावर भाष्य करणारा ‘चौक’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली होती. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहाता येणार आहे. जाणून घ्या कधी आणि कुठे?

Source link