पुण्यात बुधवारी साजरा होणार पादचारी दिवस! लक्ष्मी रस्त्यावरील वाहतुकीत मोठा बदल

0
25
पुण्यात बुधवारी साजरा होणार पादचारी दिवस! लक्ष्मी रस्त्यावरील वाहतुकीत मोठा बदल

Pune Pedestrian Day : पुण्यात उद्या बुधवारी पादचारी दिवस साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने पुणे शहर वाहतूक पोलिस विभागाने काढलेल्या अधिसूचनेनुसार लक्ष्मी रोडवर नगरकर तालीम चौक ते गरुड गणपती चौक या मार्गावर ‘वाहणमुक्त रस्ता’ घोषित करण्यात आला आहे.  या मार्गावरची वाहतूक वळवण्यात आली आहे. 

Source link