‘पद्मश्री’ परत स्वीकारणार, कुस्ती महासंघाच्या बरखास्तीनंतर बजरंग पुनियाची प्रतिक्रिया

0
11
‘पद्मश्री’ परत स्वीकारणार, कुस्ती महासंघाच्या बरखास्तीनंतर बजरंग पुनियाची प्रतिक्रिया

Wrestling Federation Suspends by Sports Ministry : क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित केले आहे. खेळाडूंच्या विरोधामुळे मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

Source link