- Marathi News
- Opinion
- Pt. Vijayshankar Mehta’s Column, Getting The Opportunity To Do Karma Should Be Considered The Greatest Success
1 दिवसापूर्वी
- कॉपी लिंक
आपल्या सर्वांना यशस्वी व्हायचे आहे. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नकरायचे आहेत. आपल्याला थोडेसे अपयश आले तर माणूस निराशहोतो. आता विचार करा. यशाचे सुख ते मिळवण्यात आहे की प्रयत्नकरण्यात आहे? बहुतेक लोक म्हणतात की यश मिळाले की आनंदमिळतो.
पण आपण अपयशी ठरलो तर काय? म्हणून जेव्हा तुम्हीकोणतेही काम हाती घेता तेव्हा यश मिळाल्यानंतरच्या आनंदा एवढाआनंद प्रयत्न करतानाही असावा. अशी मानसिक तयारी करावी.आपल्याला कर्म करण्याची संधी मिळाली. हे सर्वात मोठे यश आहे. हाविजय आहे. हा आनंद आहे. जे घडेल ते घडणारच होते.
परंतु आपणपरिणामाबद्दल अति आशावादी, संशयी व घाबरतो. एक लक्षात ठेवा.आत्मविश्वास, दूरदृष्टी आणि शिक्षण – भीतीमुळे बंद मुठीतीलबोटांतून निसटून जाते. म्हणूनच निर्भय होऊन प्रयत्न करा. कारणआपल्याला परिणाम व प्रयत्न दोन्हीचा आनंद कसा घ्यायचा हे ठाऊकआहे – हेच श्रीकृष्णानी अर्जुनाला सांगितले.





