LPG gas cylinder : ‘लाडली बहना’ योजनेच्या लाभार्थी महिलांना आता ४५० रुपये दराने गॅस सिलिंडर मिळणार आहे. सध्या मध्य प्रदेशमध्ये गॅस सिलिंडरचा दर ८४८ रुपये आहे.