नातू झाल्याच्या आनंदात एका व्यक्तीने शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या किन्नरांना चक्क १५ लाखांचा प्लॉट दिला. या भेटवस्तूची शहराच चांगलीच चर्चा रंगली आहे.