
सोशल मीडियावर आलेल्या या फोटोत धर्मेंद्र अर्ध्यारात्री पलंगावर बसलेले आहे. त्यांचे केसंही विस्कटलेले आहे आणि त्यांच्या हातात एक ताट असून, त्यात अर्धी पोळी लोणीसोबत ठेवलेली आहे. सोबतच त्यांच्या पायाला प्लास्टरही आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन मध्ये लिहीलंय की, “अर्धी रात्र झाली…झोप येत नाही..भूकही लागून जाते. मित्रांनो शिळ्या पोळीसोबत लोणी खूपच स्वादीष्ट लागते, हा हा.”








