
Thane Kapurbawdi murder : ठाण्यातील कापूरबावडी परिसरात थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथील कोलशेत रोडवर असलेल्या हायफाय लोढा अमारा रहिवाशी संकुलातील एका सुरक्षा पर्यवेक्षकाची (Security Supervisor) मुंडकं छाटून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.



