जे आज सत्तेत आहेत, त्यांच्याकडे देशाचा विचार करण्याची ताकद नाही; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

0
18
जे आज सत्तेत आहेत, त्यांच्याकडे देशाचा विचार करण्याची ताकद नाही; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

Sharad Pawar On PM Modi: पनवेलमधील कळंबोली उपनगरात काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वाभिमानी मेळावा पार पडला. या मेळाव्यात जनतेला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. जे आज सत्तेत आहेत, त्यांच्याकडे देशाचा विचार करण्याची ताकद नाही, असाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.

Source link