छेडछाड, पोर्न दाखवून १६ अल्पवयीन मुला-मुलींना बनवले शिकार; नराधमाला ७०७ वर्षांची शिक्षा

0
18
छेडछाड, पोर्न दाखवून १६ अल्पवयीन मुला-मुलींना बनवले शिकार; नराधमाला ७०७ वर्षांची शिक्षा

एका व्यक्तीला तब्बल ७०७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्याविरोधात १६ अल्पवयीन मुला-मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.

Source link