एका व्यक्तीने आपल्या आईला जिवंत पुरण्याचा प्रयत्न केला. आसपासच्या लोकांनी ही घटना पाहिली व पुढील अनर्थ टळला. लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.