कॉलेजच्या पदव्या घेऊन काही होणार नाही, मोटरसायकल पंक्चरचे दुकान सुरू करा, ज्यामुळे कमीत कमी उदरनिर्वाह तर होईल. असा अजब सल्ला भाजप आमदाराने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिला आहे.