‘केवळ इंटीमेट सीन दाखवणे हा निव्वळ आळशीपणा आहे’, राजश्री देशपांडेने मांडले स्पष्ट मत

0
16
‘केवळ इंटीमेट सीन दाखवणे हा निव्वळ आळशीपणा आहे’, राजश्री देशपांडेने मांडले स्पष्ट मत


नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजच्या माध्यमातून यशाच्या शिखरावर पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे राजश्री देशपांडे. ती मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकताच राजश्रीने एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने इंटिमेट सीनवर तिचे स्पष्ट मात मांडले आहे. तिने ‘केवळ इंटीमेट सीन दाखवणे हा निव्वळ आळशीपणा आहे’ असे म्हटले आहे. राजश्रीच्या या व्यक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.



Source link