ओम फट्ट स्वाहा! ‘हा’ अभिनेता दिसणार झपाटलेला ३मध्ये, पहिल्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष

0
18
ओम फट्ट स्वाहा! ‘हा’ अभिनेता दिसणार झपाटलेला ३मध्ये, पहिल्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष

झपाटलेला ३ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Source link