एका सर्जरीमुळे बिघडला होता अभिनेत्रीचा चेहरा! आता काय करते सलमान खानची ‘वाँटेड गर्ल’ आयेशा टाकिया?

0
20
एका सर्जरीमुळे बिघडला होता अभिनेत्रीचा चेहरा! आता काय करते सलमान खानची ‘वाँटेड गर्ल’ आयेशा टाकिया?


बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्यासाठी अवघं जग दिवानं झालं होतं. मनोरंजन विश्वात अशीच एक अभिनेत्री होती, जिच्या सौंदर्याचं जगभारत कौतुक झालं. जिचा एकेकाळी इंडस्ट्रीत दबदबा होता, पण आज ती चित्रपटांपासून दूर आपलं आयुष्य जगत आहे. ही अभिनेत्री आहे आयेशा टाकिया… आयेशा टाकिया ही एकेकाळी संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत ‘वाँटेड गर्ल’ या नावाने प्रसिद्ध होती. पण, आता ती या इंडस्ट्रीतून गायब झाली आहे. सलमान खानची सुंदर अभिनेत्री आयेशा टाकिया आज (१० एप्रिल) तिचा ३८वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म १० एप्रिल १९८६ रोजी मुंबईत झाला. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिचा चित्रपट प्रवास आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल…



Source link