कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार व हत्या प्रकरणानंतर आता उत्तराखंडमध्येही या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करत आरोपला अटक केली आहे.