अवघा महाराष्ट्र ऐकणार आवाज उद्याचा! ‘सुपरस्टार सिंगर’साठी ऑडिशन द्यायचे? वाचा कसे

0
18
अवघा महाराष्ट्र ऐकणार आवाज उद्याचा! ‘सुपरस्टार सिंगर’साठी ऑडिशन द्यायचे? वाचा कसे


‘ताल, लय आणि सूर यांची बहारदार मैफिल रंगणार कारण, अवघा महाराष्ट्र ऐकणार आवाज उद्याचा! अशी टॅग लाईन आलेल्या सुपरस्टार सिंगर या धमाकेदार कार्यक्रमाची लवकरच सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाच्या द्वारे सदाबहार गाण्यांची सुरेल पर्वणी महाराष्ट्राच्या रसिकांना मिळणार आहे. तसेच या शोमध्ये सहभागी कसे व्हावे असा प्रश्न देखील पडला आहे. चला जाणून घेऊया या कार्यक्रमाचे ऑडिशन कसे द्यावे?



Source link