अरे देवा ! बनावट कागदपत्रांच्या आधारे शिवकालीन दुर्गाडी किल्ल्यावरच ठोकला दावा

0
18
अरे देवा ! बनावट कागदपत्रांच्या आधारे शिवकालीन दुर्गाडी किल्ल्यावरच ठोकला दावा

त्याठिकाणी किल्ले दुर्गाडी आहे. किल्ले दुर्गाडीच्या जागेवर दावा सांगणाऱ्या शिर्के सातवाहन याने सादर केलेली कागदपत्रे ही साक्षांकित आणि नोंदणीकृत नसल्याचे दिसून आले. तसेच अधिकची तपासणी आणि छाननी केली असता शिर्केची कागदपत्रे ही संशयास्पद, बनावट आणि बोगस असल्याचे दिसून आल्याचे गुडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Source link